नरोत्तम 1: आपल्याले नाय बा जमणार सेंद्रीय शेती.
नरोत्तम 2: नाय जमत? म्या दाखवतं ना राजा करून.
नरोत्तम 1: छे, आपल्याले शक्यच नाय.
नरोत्तम 2: तुले शक्य नाय? त मग बांगड्या भर!
मी (मनातल्या मनात): गुड आयडिया, भर बाबा, तू भरच एकदाच्या बांगड्या!